ॲशली गार्डनर
ॲशली गार्डनर (१५ एप्रिल, इ.स. १९९७:बँक्सटाउन, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.
साचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.