बेलिंडा वाकारेवा
बेलिंडा वाकारेवा (२२ जानेवारी, इ.स. १९९८ - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.