बेथ मूनी
बेथनी लुईझ बेथ मूनी (१४ जानेवारी, इ.स. १९९४:शेपार्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते आणि यष्टीरक्षण करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.