डॅनियेल हॅझेल
डॅनियेल हॅझेल (१३ मे, इ.स. १९८८:ड्युरॅम, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/297079.html क्रिकइन्फो.कॉम
साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.