बेथ लँग्स्टन
बेथनी बेथ लॅंग्स्टन (६ सप्टेंबर, इ.स. १९९२:हॅरोल्ड वूड, एसेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/469888.html क्रिकइन्फो.कॉम
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.