नॅटली सायव्हर
नॅटली रुथ सायव्हर (२० ऑगस्ट, इ.स. १९९२:तोक्यो, जपान - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/515905.html क्रिकइन्फो.कॉम
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.