For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for सदस्य:अरविंद धरेप्पा बगले.

सदस्य:अरविंद धरेप्पा बगले


मी अरविंद धरेप्पा बगले, माझा शिक्षण बी.एस्सी., एम सी ए, एम.ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता (मास मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम) (एम.जे.) ही (मास्टर डिग्री) पदवी प्रथम श्रेणी मधून पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून पूर्ण केला आहे. या बरोबर मी सोलापुरातील प्रतिष्ठित सोनी कॉलेज येथे सन २००७ पासून कॉम्पुटर विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.

श्री. अरविंद धरेप्पा बगले
Asst. Prof. Arvind Dhareppa Bagale
जन्म योगिनाथ
१ जून, १९८४ (1984-06-01) (वय: ४०)
चवड्याळ, इंडी तालुका, विजयपूर जिल्हा
निवासस्थान सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे प्रेम
वांशिकत्व लिंगायत
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.एससी., एम.सी.ए., एम.ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता (एम.जे.), पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
प्रशिक्षणसंस्था डी.बी.एफ. दयानंद कॉलेज, सोलापूर
कारकिर्दीचा काळ मराठी विकिपीडिया:
२ जानेवारी २०१८ ते आजपर्यंत
मूळ गाव चिंचपूर, तालुका: दक्षिण सोलापूर, जिल्हा: सोलापूर
उंची ५.६ इंच
वजन ८२ किलो
ख्याती शिस्तबद्ध शिक्षक, लोकप्रिय शिक्षक
पदवी हुद्दा सहाय्यक प्राध्यापक
कार्यकाळ डी. एच. बी. सोनी महाविद्यालय, सोलापूर
१५ जून २००७ पासून ते आजपर्यंत
संचालकमंडळाचे सभासद ड्रीम फाऊंडेशन, सोलापूर
धर्म हिंदू लिंगायत
जोडीदार सौ. स्मिता अरविंद बगले
अपत्ये १ मुलगी - कु. ईश्वरी अरविंद बगले
वडील श्री. धरेप्पा (मुतण्णा) भिमशा बगले
आई सौ. महादेवी धरेप्पा बगले
पुरस्कार डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम - ड्रीम फौंडेशनच्या वतीने ड्रीम टिचर इनस्पायर अवॉर्ड २०१६ चा पुरस्कार मिळालं., चव्हाण मोटर्स तर्फ "बेस्ट टीचर अवॉर्ड" २०१५ चा पुरस्कार मिळालं
संकेतस्थळ
फेसबुक


ही व्यक्ती भारतीय विकिपीडियन आहे.
ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
This user has been on Wikipedia for 6 years, 8 months, and 20 days.
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.

सोलापूर

ही व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील आहे.
mr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।



en-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.
This user is able to contribute with an intermediate level of English.
सदस्य हिंदुस्तानी संगीताचा रसिक आहे..
  • मी जून २००७ पासून सोनी महाविद्यालयात कॉम्पुटर विभागामध्ये लॅब सहाय्यक म्हणून सुरवात केले.
  • या दरम्यान मी डिप्लोमा इन अनिमेशन हा कोर्स पुणे येथे पूर्ण केले. सन २००८ ते २०११ पर्यंत मी भारती विद्यापीठ, सोलापूर येथे एम.सी.ए. पूर्ण केले.
  • सन २०११ जुन पासून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सोलापुरातील नामवंत महाविद्यालय देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर येथे कार्यरत आहे.
  • सन २०१७-२०१९ दरम्यान एम.ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता (मास मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम) (एम.जे.) ही (मास्टर डिग्री) पदवी प्रथम श्रेणी मधून पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथून पूर्ण केला आहे.
  • मला माझ्याकडे असलेला ज्ञान इतरांना द्यायला खूप आवडतो. मला समाजासाठी काय तरी जगावेगळं करून दाखवायचं आहे.
  • आता पर्यंत मी समजासाठी ३० वेळा रक्तदान केलोय. मला विद्यार्थी बनून ज्ञान संपादन करायला खूप आवडतो.
  • मला जन्मभर विद्यार्थी बनून राहायचा आहे आणि भारतीय समाजासाठी, मायबोली भाषा वापरून विविध विषयावर लेखाचे संपादन करायचं आहे.
  • माझ्या जवळ असलेलं ज्ञानकोश मी माझ्या देशातील व जगातील लोकासाठी देण्याचं संकल्प केलेला आहे.
  • आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन. यायुक्ती प्रमाणे मी काम करत आहे.

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। - समर्थ रामदास स्वामी

भाषा- मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी

भ्रमणध्वनी नंबर : ९८२२५५२७७२

वाचण्याकरिता आवडीचे विषय- नवीन तंत्रज्ञान, पर्यावरण , तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अध्यात्मिक

लिहिण्याकरिता आवडीचे विषय- प्रेम कविता, फमिली ड्रामा, विज्ञान , सामाजिक चळवळी, कायदे, अध्यात्मिक, नवीन तंत्रज्ञान, प्रोग्रम्मिंग लँग्वेज

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून, प्रवासात, कामकरत असताना.

ब्राऊजर - गूगल क्रोम, फायर फ़ोक्स

बार्नस्टार

[संपादन]
मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल

नमस्कार,

आपण आज मराठी विकिपीडियावर ३२६५ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...!

मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल सर्व विकिपिडीयन्सतर्फे हा बार्नस्टार .

पुढील संपादनासाठी शुभेच्छा. --संदेश हिवाळेचर्चा १९:२६, २५ फेब्रुवारी २०२० (IST)

My Websites:

मी लिहिलेले साहित्य

[संपादन]
  1. विकिक्वोट्स*
  2. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर
  3. श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेली ६८ लिंगे
  4. श्रेष्ठ संत बसवेश्वर
  5. विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग,सोलापूर विद्यापीठ- मंगळवार दि. २ जानेवारी २०१८
  6. शिवाजी जयंती किंवा शिव जयंती
  7. शिवकालीन शस्त्रभांडार
  8. लिंगायत धर्म
  9. ए.पी.जे. अब्दुल कलाम
  10. प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८
  11. महात्मा गांधी जयंती
  12. स्वामी विवेकानंद
  13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  14. अब्राहम लिंकन
  15. अल्बर्ट आइन्स्टाइन
  16. रतन टाटा
  17. धीरूभाई अंबानी
  18. बिल गेट्स
  19. सचिन तेंडुलकर
  20. स्टीव्ह जॉब्स
  21. कल्पना चावला
  22. बेंजामिन फ्रैंकलिन
  23. व.पु. काळे
  24. वॉरन बफे
  25. चार्ली चॅप्लिन
  26. आर्य चाणक्य
  27. सुंदर पिचाई
  28. सत्या नाडेला
  29. कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क
  30. कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी
  31. संगणक नेटवर्क
  32. सी शार्प (आज्ञावली भाषा)
  33. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
  34. पायथॉन (आज्ञावली भाषा)
  35. जावा (आज्ञावली भाषा)
  36. लिनक्स
  37. पीएचपी
  38. महाजाल
  39. माहिती तंत्रज्ञान कायदा
  40. सोशल नेटवर्क सेवा
  41. व्हिज्युअल बेसिक डॉट नेट*
  42. प्रगत जावा (आज्ञावली भाषा)*
  43. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
  44. भारत छोडो आंदोलन
  45. सायमन कमिशन
  46. आझाद हिंद फौज
  47. जालियनवाला बाग हत्याकांड
  48. सुभाषचंद्र बोस
  49. विनायक दामोदर सावरकर
  50. काळेपाणी
  51. बंगालची फाळणी
  52. स्वराज पक्ष
  53. समाजसुधारकांची वृत्तपत्रे
  54. महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांचा इतिहास
  55. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (२०१९)-दि. ११ जानेवारी २०१९
  56. दिव्य मराठी सोलापूर
  57. दिनमित्र
  58. नवा काळ
  59. समता (वृत्तपत्र)
  60. मराठा (मराठी वृत्तपत्र)
  61. विकिपीडिया:पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रकल्प-३ मे २०१९
  62. प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम - Train the Trainer Program - 31 May, 1 & 2 June 2019 -Visakhapatnam- Vizag -State- Andhra Pradesh -Venue: Fairfield by Marriott
  63. विलियम बॅफिन
  64. विकिपीडिया:विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (जुलै २०१९)

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९

[संपादन]
  1. मी टू मोहीम
  2. भारतीय राज्यघटना - कलम ३७०
  3. रक्तदानाचे महत्व
  4. राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, २०१९
  5. सवर्ण आरक्षण विधेयक, २०१९
  6. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
  7. महारोगी सेवा समिती
  8. भूषण हर्षे
  9. पाणी फाउंडेशन
  10. दिगंत आमटे
  11. आनंदवन
  12. मूळव्याध
  13. नाळ (चित्रपट)
  14. महाराष्ट्र विधानपरिषद
  15. भगत सिंह कोश्यारी
  16. डॉ. मृणालिनी फडणवीस
  17. रॉबर्ट क्लाइव्ह
  18. तारक मेहता
  19. अश्विन सुंदर
  20. बाळासाहेब विखे पाटील
  21. एम.जी.के. मेनन

विकिपीडिया आशियाई महिना २०१९

[संपादन]

विकिपीडिया आशियाई महिना

Growing Local Language Content on Wikipedia (Project Tiger 2.0)/Support/Laptops

Growing Local Language Content on Wikipedia (Project Tiger 2.0)/Support/Internet

२,००० संपादनाचा टप्पा

[संपादन]

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये एकूण लेख ८५+ आणि लेखांची एकूण संपादन संख्या २,६३४+ आहे. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद...!!

{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
सदस्य:अरविंद धरेप्पा बगले
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?