For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for महाराष्ट्र विधान परिषद.

महाराष्ट्र विधान परिषद

Consell Legislatiu de Maharashtra (ca); महाराष्ट्र विधान परिषद (hi); మహారాష్ట్ర శాసనమండలి (te); মহারাষ্ট্র বিধান পরিষদ (bn); Maharashtra Legislative Council (en); マハーラーシュトラ州議会上院 (ja); המועצה המחוקקת של מהאראשטרה (he); महाराष्ट्र विधान परिषद (mr) upper house legislature of Indian state of Maharashtra (en); महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह (mr); בית עליון בבית מחוקקים מדינתי (he); భారత రాష్ట్రమైన మహారాష్ట్ర ఎగువసభ శాసనసభ (te) マハーラーシュトラ州上院 (ja)
महाराष्ट्र विधान परिषद 
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधान परिषद
ह्याचा भागमहाराष्ट्र विधानमंडळ
स्थान महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र
भाग
  • Member of Maharashtra Legislative Council
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).[]

वधानपरिषदेबद्दल माहिती

[संपादन]

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना

[संपादन]

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे.[] घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

[संपादन]

रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[]
१/६ राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता

[संपादन]
  1. तो भारताचा नागरिक असावा.
  2. त्याच्या वयाची ३० वर्ष पूर्ण झालेली असावी.[]
  3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल

[संपादन]

सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल

[संपादन]

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.[]

गणसंख्या

[संपादन]

१/१० इतकी गणसंख्या असतो.

अधिवेशन

[संपादन]

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

[संपादन]

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.[]

मतदारसंघ आणि सदस्य (७८)

[संपादन]

महाराष्ट्र विधान परिषदेचे अलीकडील सदस्य खालीलप्रमाणे आहेत[]

विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले (३०)

[संपादन]

      भाजप (१३)       शिवसेना (६)       राष्ट्रवादी (५)       काँग्रेस (४)       शेकाप (१)       रासप (१)

# सदस्य पक्ष कार्यकाळ
प्रवीण दरेकर भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
राम शिंदे भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
उमा खापरे भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
श्रीकांत भारतीय भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
प्रसाद लाड भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
रणजितसिंह मोहिते-पाटील भाजप १४-मे-२०२० १३-मे-२०२६
प्रवीण दटके भाजप १४-मे-२०२० १३-मे-२०२६
गोपीचंद पडळकर भाजप १४-मे-२०२० १३-मे-२०२६
रमेश कराड भाजप १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१० निलय नाईक भाजप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
११ राम पाटील रातोळीकर भाजप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१२ रमेश पाटील भाजप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१३ विजय गिरकर भाजप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१४ सचिन अहिर शिवसेना ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१५ आमश्या पाडवी शिवसेना ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१६ उद्धव ठाकरे शिवसेना १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१७ नीलम गोऱ्हे शिवसेना १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१८ अनिल परब शिवसेना २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१९ मनिषा कायंदे शिवसेना २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२० रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२१ एकनाथ खडसे राष्ट्रवादी ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२२ शशिकांत शिंदे राष्ट्रवादी १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२३ अमोल मिटकरी राष्ट्रवादी १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२४ बाबाजानी दुराणी राष्ट्रवादी २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२५ भाई जगताप काँग्रेस ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२६ राजेश राठोड काँग्रेस १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२७ वजाहत अथर मिर्झा काँग्रेस २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२८ प्रज्ञा राजीव सातव काँग्रेस २३-नोव्हेंबर-२०२१ २७-जुलै-२०२४
२९ जयंत पाटील शेकाप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
३० महादेव जानकर रासप २८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४

स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले (२२)

[संपादन]

कळा:       भाजप (9)       शिवसेना (5)       काँग्रेस (3)       राष्ट्रवादी (2)       रिक्त (११)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
मुंबई सुनील शिंदे शिवसेना २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
मुंबई राज हंस सिंग भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
धुळे-नंदुरबार अमरीश पटेल भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
नागपूर चंद्रशेखर बावनकुळे भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
अकोला-वाशिम-बुलढाणा वसंत खंडेलवाल भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
कोल्हापूर सतेज पाटील काँग्रेस २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
औरंगाबाद-जालना अंबादास दानवे शिवसेना ३०-ऑगस्ट-२०१९ २९-ऑगस्ट-२०२५
उस्मानाबाद-लातूर-बीड सुरेश धस भाजप २२-जून-२०१८ २१-जून-२०२४
अमरावती प्रवीण पोटे भाजप २२-जून-२०१८ २१-जून-२०२४
१० वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली रामदास आंबटकर भाजप २२-जून-२०१८ २१-जून-२०२४
११ नाशिक नरेंद्र दराडे शिवसेना २२-जून-२०१८ २१-जून-२०२४
१२ परभणी-हिंगोली रिक्त
१३ रायगड-रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग रिक्त
१४ जळगाव रिक्त
१५ भंडारा-गोंदिया रिक्त
१६ पुणे रिक्त
१७ सांगली-सातारा रिक्त
१८ नांदेड रिक्त
१९ यवतमाळ रिक्त
२० ठाणे-पालघर रिक्त
२१ अहमदनगर रिक्त
२२ सोलापूर रिक्त

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले (७)

[संपादन]

      राष्ट्रवादी (१)       काँग्रेस (१)       अपक्ष (५)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
पुणे जयंत आसगावकर काँग्रेस ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
अमरावती किरण सरनाईक अपक्ष ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
मुंबई कपिल वामन पाटील अपक्ष ८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
नाशिक किशोर दराडे अपक्ष ८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
औरंगाबाद सतिश चव्हाण राष्ट्रवादी ८-डिसेंबर २०२० ७-डिसेंबर २०२६
कोकण ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नागपूर सुघाकर आडबाले कॉग्रेस ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९

पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले (७)

[संपादन]

      राष्ट्रवादी (२)       काँग्रेस (२)       भाजप (१)       शिवसेना अपक्ष(१) (१)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
नागपूर अभिजित वंजारी काँग्रेस ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
औरंगाबाद विक्रम काळे राष्ट्रवादी ८- फेब्रुवारी - २०२३ ०७ - फेब्रुवारी - २०२९

-

पुणे अरुण लाड राष्ट्रवादी ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
मुंबई विलास पोतनीस शिवसेना ८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
कोकण निरंजन डावखरे भाजप ८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
अमरावती घनंजय लिंगाडे काँग्रेस ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नाशिक सत्यजित तांबे अपक्ष ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९

राज्यपाल नामनिर्देशित (१२)

[संपादन]

      रिक्त (१२)

# सदस्य पार्टी कार्यकाळ
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
१० रिक्त
११ रिक्त
१२ रिक्त

बाह्य दुवे

[संपादन]
  1. http://103.23.150.139/Home/Index
  2. https://www.mpscworld.com/bharatiy-nyayvyavashtebaddal-sampurn-mahiti/
  3. https://www.mpscworld.com/vidhanparishadebaddal-sampurn-mahiti/
  4. http://mls.org.in/pdf/Margdarshika.pdf

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  8. ^ http://mls.org.in/pdf2021/winter/list-of-council-member.pdf साचा:Bare URL PDF
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
महाराष्ट्र विधान परिषद
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?