विकिपीडिया:प्रकल्प/चमू मार्गदर्शक
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
कोणताही विकिपीडिया सदस्य स्वेच्छेने कोणत्याही प्रकल्पाचा आणि कितीही प्रकल्पांचा सदस्य अथवा समन्वयक होऊ शकतो.
मी सदस्य म्हणून काय करू शकतो
[संपादन]- अलिकडील बदल , विषयवार शोध घेऊन तसेच वर्ग:अवर्गीकृत येथे प्रकल्प विषया संबधीत अद्याप अवर्गीकृत लेखांचे संबधीत सुयोग्य वर्गात वर्गीकरण करून घ्यावे.
- त्या प्रकल्पांतर्गत विस्तार विनंती लावलेले लेखांचा विस्तार करणे.[विस्तार करण्याकरिता आपण काय सहाय्य पूरवू शकता, त्याचे मध्यवर्ती सहाय्य विस्तार कसा करावा? पानावर पहावे.
मी समन्वयक म्हणून काय करू शकतो
[संपादन]हे काम सुद्धा स्वयंप्रेरणेने स्वतःहूनच करावयाची आहेत.
- आपणास रूची असलेल्या विषयास अनुसरून प्रकल्पपान अस्तित्वात आहे का? सुयोग्य उपपाने आहेत का? प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या उपपानांकडे घेऊन जाणारा प्रकल्प सुचालन/मार्गक्रमण साचा(समास पट्टी) आहे का? याचा शोध घेणे, नसेल तर ती बनवणे.
- प्रकल्पात सहभागी होणार्या सदस्यांना त्यांच्या सदस्यपानावर लावण्याजोगा प्रकल्प सदस्य साचा उपलब्ध आहे का? नसेल तर तो बनवणे.
- प्रकल्पात सहभागी होण्यास उपयुक्त वाटणार्या सदस्यांना प्रकल्प सहभागात आमंत्रित करण्याकरिता निमंत्रण साचा उपलब्ध आहे का? नसेल तर तो बनवणे.
- प्रकल्पाच्या विषयांअतर्गत येणार्या विषया संदर्भात सुयोग्य वर्गीकरण, माहिती चौकटी, तळपट्टी आणि समास साचे उपलब्ध आहेत का? नसेल तर ते बनवणे.
- प्रकल्प विषयास अनुसरून लेखांच्या चर्चा पानावर लावण्याकरिता सुयोग्य चर्चापान साचे उपलब्ध आहेत का ?नसेल तर ते बनवणे.
- एखादा नवीन सदस्य आपल्या अभिप्रेत विषयात संपादन करताना आढळला तर त्यास प्रकल्पात सहभागी होण्यास आमंत्रित करणे
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.