कोरियन एर
| ||||
स्थापना | १९४६ (कोरियन नॅशनल एरलाइन्स) | |||
---|---|---|---|---|
हब | इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ, गिम्पो विमानतळ (आता बंद) | |||
मुख्य शहरे | बुसान, जेजू, ओसाका | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | स्कायपास | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | १४८ | |||
मुख्यालय | सोल | |||
संकेतस्थळ | http://www.koreanair.com |
कोरियन एर (कोरियन: 대한항공) ही दक्षिण कोरिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६२ साली कोरियन सरकारने कोरियन नॅशनल एरलाइन्स ह्या कंपनीचे रूपांतर कोरियन एर मध्ये करण्याचा निर्णय घेतला.
सध्या जगातील ११६ मोठ्या शहरांमध्ये कोरियन एर प्रवासीवाहतूक व मालवाहतूक करते. जगातील सर्व सहा खंडांपर्यंत पोचणाऱ्या काही निवडक विमानकंपन्यांपैकी कोरियन एर एक आहे. २०१२ साली कोरियन एरला आशियामधील सर्वोत्तम विमानसेवेचा पुरस्कार मिळाला.
देश व शहरे
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]स्कायटीमचे सदस्य | ||
---|---|---|
स्थापक सदस्य | ||
सदस्य | ||
संलग्न सदस्य |
| |
भूतपूर्व सदस्य |
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.