For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for केशवराव जेधे.

केशवराव जेधे

केशवराव मारूती जेधे
टोपणनाव: तात्यासाहेब
जन्म: २१ एप्रिल, इ.स. १८९६
पुणे
मृत्यू: नोव्हेंबर १२, १९५९
पुणे
चळवळ: हिंदू बहुजन उद्धार
संघटना: ब्राह्मणेतर पक्ष
पत्रकारिता/ लेखन: शिवस्मारक
धर्म: हिंदू
प्रभाव: शाहूमहाराज
वडील: मारूती

केशवराव मारोतराव जेधे (२१ एप्रिल, इ.स. १८९६ - नोव्हेंबर १२, १९५९) हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला.

केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक हे त्यांच्या नावावर आहे. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी "शांतीचा गांधी पुतळा। देशा प्यारा जाहला।" ही कविता लिहली.

जेधे हे पुण्यातील देशमुख वंशाचे एक सधन मराठा कुटुंब होते. कुटुंबातील सदस्य सत्यशोधक समाजाचे होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.[] जेथे कुटुंबाकडे पुण्यात एक पितळ कारखान्याची मालकी होती. हा कारखाना जेधे यांच्या सर्वात मोठ्या भावाने चालविला होता. केशवराव सत्यशोधक समाजात सक्रिय कार्य करत असताना, त्यांचे एक भाऊ बाबुराव ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय होते. बाबुराव हे कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज यांचे निकटवर्तीय होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jayant Lele (15 December 1981). Elite Pluralism and Class Rule: Political development in Maharashtra, India. University of Toronto Press, Scholarly Publishing Division. p. 53. ISBN 978-1-4875-8657-7.
  2. ^ Omvedt, G. (1974). Non-Brahmans and Nationalists in Poona. Economic and Political Weekly, 9(6/8), 201-216. Retrieved February 7, 2021, from http://www.jstor.org/stable/4363419
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
केशवराव जेधे
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?