For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८.

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २५ फेब्रुवारी २०१८ – ३ एप्रिल २०१८
संघनायक केन विल्यमसन
टिम साउदी (२रा ए.दि.)
आयॉन मॉर्गन (ए.दि.)
ज्यो रूट (कसोटी)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका

इंग्लंड फेब्रुवारी मध्ये २ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करणार आहे. हा दौरा ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिकानंतर लागोलाग होणार आहे.[] ऑगस्ट २०१७ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने ईडन पार्कवरची कसोटी दिवस-रात्र खेळविण्याचा निर्णय घेतला.[]

एकदिवसीय मालिका कसोटी मालिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
२५ फेब्रुवारी २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८४/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२८७/७ (४९.२ षटके)
जोस बटलर ७९ (६५)
मिचेल सॅंटनर २/५४ (१० षटके)
रॉस टेलर ११३ (११६)
बेन स्टोक्स २/४३ (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: शॉन हेग (न्यू) आणि रुचिरा पलियागुरूगे (श्री)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • रॉस टेलर (न्यू) एकदिवसीय सामन्यात ७,००० धावा करणारा न्यू झीलंडचा तिसरा फलंदाज ठरला.
  • टॉम लेथम (न्यू) ने २,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
  • क्रिस वोक्स (इं) याने १००वा एकदिवसीय बळी घेतला.


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२८ फेब्रुवारी २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२३ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२५/४ (३७.५ षटके)
मिचेल सॅंटनर ६३* (५२)
मोईन अली २/३३ (१० षटके)
बेन स्टोक्स ६३* (७४)
ट्रेंट बोल्ट २/४६ (८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
३ मार्च २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३०/८ (५० षटके)
आयॉन मॉर्गन ४८ (७१)
इश सोधी ३/५३ (१० षटके)
केन विल्यमसन ११२* (१४३)
मोईन अली ३/३६ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रूचिरा पलियागुरूगे (श्री)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • केन विल्यमसन (न्यू) ५,००० एकदिवसीय धावा जलदगतीने पूर्ण करणारा न्यू झीलंडचा पहिलाच तर जगातला पाचवा खेळाडू ठरला.


४था एकदिवसीय सामना

[संपादन]
७ मार्च २०१८
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३९/५ (४९.३ षटके)
जॉनी बेअरस्टो १३८ (१०६)
इश सोधी ४/५८ (१० षटके)
रॉस टेलर १८१* (१४७)
टॉम कुरन २/५७ (८.३ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: शॉन हेग (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना

[संपादन]


दौरा सामना

[संपादन]

प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : न्यू झीलंड एकादश वि इंग्लंड

[संपादन]


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]


२री कसोटी

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भविष्यातील क्रिकेट दौरे" (PDF).
  2. ^ "ईडन पार्क पहिली दिवस-रात्र आयोजित करण्यासाठी सज्ज".
  3. ^ "इंग्लंड संघ: एकदिवसीय मालिका".
  4. ^ "इंग्लंड संघ: कसोटी मालिका".
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?