शॉन हेग
शॉन बॅरी हेग (१९ मार्च, १९८२:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे क्रिकेट पंच आहेत.
पंच कारकीर्द
[संपादन]त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१७ साली होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.