For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for २०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता.

२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता

२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार द्वि गट फेरी
यजमान स्पेन स्पेन
विजेते Flag of the Netherlands नेदरलँड्स
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा नेदरलँड्स स्टार कालिस (१५८)
सर्वात जास्त बळी नेदरलँड्स हेदर सीगर्स (७)
दिनांक २६ – २९ जून २०१९

२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा २६-२९ जून २०१९ दरम्यान स्पेन येथे होणार आहे. स्पर्धेचा विजेता संघ आणि यजमान स्कॉटलंड २०२० महिला ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता आणि २०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता साठी पात्र ठरेल.




गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
Flag of the Netherlands नेदरलँड्स +२.८९९ पात्रतेसाठी पात्र
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड +२.३७१ पात्रतेसाठी यजमान म्हणून आपोआप पात्र
जर्मनीचा ध्वज जर्मनी -५.९६७ बाद

साखळी सामने

[संपादन]
२६ जून २०१९
१०:३०
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
३७/८ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
३८/२ (६ षटके)
सुझॅन मॅकॲनमा-ब्रेरेटन ५ (१४)
प्रियानाझ चॅटर्जी ३/५ (४ षटके)
सारा ब्रेस १९* (१६)
एमा बर्गना २/२१ (३ षटके)
स्कॉटलंड महिला ८ गडी राखून विजयी
ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • एमा बर्गना, मिलेना बेरेसफोर्ड, ॲनी बियरविश्च, स्टेफनी फ्रोहमेयर, क्रिस्टिना गॉफ, ॲना हिली, सुझॅन मॅकॲनमा-ब्रेरेटन, जॅनेट रोनालड्स, वेरेना स्टोल, कार्तिका विजयराघवन, पेरिस वॅडनपोल (ज) आणि मेगन मॅकॉल (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२६ जून २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२३/८ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११६/८ (२० षटके)
डेनिस व्हान डेवेंटर ३५ (३३)
कॅटी मॅकगिल २/९ (२ षटके)
नेदरलँड्स महिला ७ धावांनी विजयी
ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • डेनिस व्हान डेवेंटर, हॅना लँधीर, कॅरोलिना डी लँगे, इरिस झ्विलिंग (ने) आणि समंथा हाग्गो (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२७ जून २०१९
१०:३०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१९६/३ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
६५/७ (२० षटके)
स्टार कालिस १२६* (७६)
स्टेफनी फ्रोहमेयर १/२८ (४ षटके)
क्रिस्टिना गॉफ २२ (३३)
अनेमीजीन व्हान बेग २/४ (४ षटके)
नेदरलँड्स महिला १३१ धावांनी विजयी
ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • अनेमीजीन व्हान बेग (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • स्टार कालिसचे (ने) पहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० शतक.

२७ जून २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
९६ (१८.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९६/७ (२० षटके)
सामना बरोबरीत.
स्कॉटलंड महिलांनी सुपर ओव्हर जिंकली

ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

२९ जून २०१९
१०:३०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६८/७ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
६१/७ (२० षटके)
क्रिस्टिना गॉफ १७ (२२)
कॅटी मॅकगिल ३/१३ (४ षटके)
स्कॉटलंड महिला १०७ धावांनी विजयी
ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
  • अँटोनिया मेयेनबॉर्ग, सेलिना मेयेनबॉर्ग (ज), केथरीन फ्रेसर आणि चॅरीस स्कॉट (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२९ जून २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
६३/९ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
६४/१ (७ षटके)
जॅनेट रोनालड्स २२ (३८)
इवा लिंच २/४ (४ षटके)
हेदर सीगर्स ३६* (२६)
स्टेफनी फ्रोहमेयर १/१९ (२ षटके)
नेदरलँड्स महिला ९ गडी राखून विजयी
ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया
  • नाणेफेक : जर्मनी महिला, फलंदाजी.
  • कैनत कुरेशी (ज) आणि इवा लिंच (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?