For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for २०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक.

२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक

२०१७ आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी
तारीख १ जून – १८ जून २०१७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
वेल्सचा ध्वज वेल्स
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ वेळा)
उपविजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १५
मालिकावीर पाकिस्तान हसन अली
सर्वात जास्त धावा भारत शिखर धवन (३३८)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान हसन अली (१३)
२०१३ (आधी) (नंतर) २०२५

२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही इंग्लंड आणि वेल्स येथे १ ते १८ जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.[] सदर स्पर्धेची हे ८वी आवृत्ती आहे. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील.

अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेशचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. २००६ च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले.

पात्रता

[संपादन]

३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले:[]

पात्रता देश
यजमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
पूर्ण सदस्य ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
भारतचा ध्वज भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

मैदाने

[संपादन]

२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी तीन ठिकाणी खेळवली जाईल असे १ जून २०१६ रोजी जाहीर करण्यात आले.: द ओव्हल, एजबॅस्टन आणि सोफिया गार्डन्स.[]

लंडन बर्मिंगहॅम कार्डीफ
द ओव्हल एजबॅस्टन क्रिकेट मैदान सोफिया गार्डन्स
प्रेक्षकक्षमता: २६,००० प्रेक्षकक्षमता: २३,५०० प्रेक्षकक्षमता: १५,६४३

सराव सामने

[संपादन]

सराव सामन्यांचे नियम हे साधारण एकदिवसीय सामन्यांपेक्षा वेगळे होते, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून मान्यता मिळाली नाही. प्रत्येक संघ १५ खेळाडूंसहीत खेळू शकत होता, परंतु त्यापैकी जास्तीत जास्त ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करु शकत.

२६ मे २०१७
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१८/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१९/८ (४९.४ षटके)
ॲरन फिंच १३७ (१०९)
नुवान प्रदीप ३/५७ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी व २ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: इयान गोल्ड (इं) आणि एस्. रवी (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२७ मे २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३४१/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४२/८ (४९.३ षटके)
तमिम इक्बाल १०२ (९३)
जुनैद खान ४/७३ (९ षटके)
शोएब मलिक ७२ (६६)
मेहेदी हसन मिराझ २/३० (४ षटके)
पाकिस्तान २ गडी व ३ चेंडू राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाज

२८ मे २०१७
१०:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८९ (३८.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२९/३ (२६ षटके)
ल्यूक राँची ६६ (६३)
भुवनेश्वर कुमार ३/२८ (६.४ षटके)
विराट कोहली ५२* (५५)
जेम्स नीशॅम १/११ (३ षटके)
भारत ४५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाज
  • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

२९ मे २०१७
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
५७/१ (१०.२ षटके)
वि
ॲरन फिंच ३६* (३६)
मोहम्मद आमीर १/९ (४ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाज
  • पाऊसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळवण्यात आला.
  • ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही.

३० मे २०१७
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३५६/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३५९/४ (४६.१ षटके)
उपुल तरंगा ११० (१०४)
ट्रेंट बोल्ट २/४७ (५ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व २३ चेंडू राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३० मे २०१७
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३२४/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८४ (२३.५ षटके)
दिनेश कार्तिक ९४ (७७)
रुबेल होसेन ३/५० (९ षटके)
मेहेदी हसन २४ (३४)
भुवनेश्वर कुमार ३/१३ (५ षटके)
भारत २४० धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.

गट फेरी

[संपादन]

स्पर्धेचे वेळापत्रक १ जून २०१६ रोजी जाहीर झाले.[]

गट अ

[संपादन]
संघ सा वि गुण निधा
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (पा) +१.०४५
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (पा) ०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया -०.९९२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -१.०५८

  बाद फेरीसाठी पात्र

१ जून २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३०५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३०८/२ (४७.२ षटके)
तमिम इक्बाल १२८ (१४२)
लियाम प्लंकेट ४/५९ (१० षटके)
ज्यो रूट १३३* (१२९)
शब्बीर रहमान १/१३ (१ षटक)
इंग्लंड ८ गडी व १६ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: एस्. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला.[]
  • तमिम इक्बाल (बा) हा आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशी फलंदाज ठरला.
  • ज्यो रूटची (इं) एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी.
  • गुण: इंग्लंड २, बांगलादेश ०.

२ जून २०१७
१०:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९१ (४५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५३/३ (९ षटके)
केन विल्यमसन १०० (९७)
जोश हेजलवूड ६/५२ (९ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • पावसामुळे आधी सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला, नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३ षटकांमध्ये २३५ धावांचे नवे आव्हान ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला.
  • जोश हेजलवूडची (ऑ) ५२ धावांत ६ बळी ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.[]
  • गुण: न्यू झीलंड १, ऑस्ट्रेलिया १.

५ जून २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८२ (४४.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८३/१ (१६ षटके)
तमिम इक्बाल ९५ (११४)
मिचेल स्टार्क ४/२९ (८.३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४०* (४४)
रुबेल होसेन १/२१ (४ षटके)
अनिर्णित
द ओव्हल, लंडन
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसानंतर सामना पुढे चालू होवू शकला नाही.
  • हा ऑस्ट्रेलियाचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[]
  • डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा सर्वात कमी डावांत ४,००० धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला (९३).[]
  • गुण: ऑस्ट्रेलिया १, बांगलादेश १.

६ जून २०१७
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३१० (१९.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२३ (४४.३ षटके)
ज्यो रूट ६४ (६५)
कोरे अँडरसन ३/५५ (९ षटके)
केन विल्यमसन ८७ (९८)
लियाम प्लंकेट ४/५५ (९.३ षटके)
इंग्लंड ८७ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जेक बॉल (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश.[]
  • गुण: इंग्लंड २, न्यू झीलंड ०.


१० जून २०१७
१०:३०
धावफलक
वि


गट ब

[संपादन]
संघ सा वि गुण निधा
भारतचा ध्वज भारत (पा) +१.३७०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (पा) -०.६८०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.१६७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.७९८

  बाद फेरीसाठी पात्र

३ जून २०१७
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२९९/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०३ (४१.३ षटके)
हाशिम आमला १०३ (११५)
नुवान प्रदीप २/५४ (१० षटके)
उपुल तरंगा ५७ (६९)
इम्रान ताहिर ४/२७ (८.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ९६ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: इम्रान ताहिर (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • हाशिम आमलाच्या सर्वात कमी डावांत २५ एकदिवसीय शतके पूर्ण (१५१ डाव)[१०]
  • षटकांची गती कमी राखल्याने श्रीलंकेचा कर्णधार उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादण्यात आली.[११]
  • गुण: दक्षिण आफ्रिका २, श्रीलंका ०

४ जून २०१७
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३१९/३ (४८ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६४ (३३.४ षटके)
रोहित शर्मा ९१ (११९)
शदाब खान १/५२ (१० षटके)
अझहर अली ५० (६५)
उमेश यादव ३/३० (७.४ षटके)
भारत १२४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराइस ईरास्मुस (द)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी ४१ षटकांमध्ये २८९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
  • गोलंदाजी करताना वहाब रियाझने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा दिल्या (८७).
  • गुणः भारत २, पाकिस्तान ०.

७ जून २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२१९/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११९/३ (२७ षटके)
डेव्हिड मिलर ७५* (१०४)
हसन अली ३/२४ (८ षटके)
फखार झमान ३१ (२३)
मॉर्ने मॉर्केल ३/१८ (७ षटके)
पाकिस्तान १९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: हसन (पा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही
  • गुणः पाकिस्तान २, दक्षिण आफ्रिका ०.

८ जून २०१७
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३२१/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३२२/३ (४८.४ षटके)
शिखर धवन १२५ (१२८)
लसित मलिंगा २/७० (१० षटके)
कुशल मेंडीस ८९ (९३)
भुवनेश्वर कुमार १/५४ (१० षटके)
श्रीलंका ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुशल मेंडीस (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
  • दोन्ही संघांदरम्यानचा हा १५०वा सामना होता.[१२]
  • श्रीलंकेचा हा संयुक्त सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोणत्याही संघाचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[१३][१४]
  • गुण: श्रीलंका २, भारत ०.

११ जून २०१७
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९१ (४४.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९३/२ (३८ षटके)
शिखर धवन ७८ (८३)
इम्रान ताहीर १/३७ (६ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भा)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र, तर दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर.

१२ जून २०१७
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३६ (४९.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३७/७ (४४/४ षटके)
निरोशन डिक्वेल्ला ७३ (८६)
जुनैद खान ३/४० (१० षटके)
सरफराज अहमद ६१* (७९)
नुवान प्रदीप ३/६० (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: मराइस ईरास्मुस (द) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सरफराज अहमद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
  • फहीन अश्रफचे एकदिवसीय पपदार्पण
  • गुण: पाकिस्तान २, श्रीलंका ०
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र, तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर.


बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य अंतिम
                 
अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २११ (४९.५ षटके)  
ब२  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २१५/२ (३७.१ षटके)  
    ब२  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३३८/४ (५० षटके)
  ब१  भारतचा ध्वज भारत १५८ (३०.३ षटके)
ब१  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २६४/७ (५० षटके)
अ२  भारतचा ध्वज भारत २६५/१ (४०.१ षटके)  

उपांत्य फेरी

[संपादन]
१४ जून २०१७
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२११ (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१५/२ (३७.१ षटके)
जो रूट ४६ (५६)
हसन अली २/२२ (६ षटके)
अझहर अली ७६ (१००)
जेक बॉल १/३७ (८ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: हसन अली (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • रुमाल रईसचे (पा) एकदिवसीय पदार्पण
  • चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी पाकिस्तान पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती आणि १९९ नंतर आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील ही त्यांची पहिलीच अंतिम फेरी होती.

१५ जून २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२६४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
केदार जाधव २/२२ (६ षटके)
२६५/१ (५० षटके)
तमीम इक्बाल ७० (८२)
रोहित शर्मा १२३* (१२९)
मश्रफे मोर्तझा १/२९ (८ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा हा पहिलाच सहभाग होता.
  • युवराज सिंग त्याचा ३०० वा एकदिवसीय सामना खेळला.[52]
  • विराट कोहली (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावा पूर्ण करणारा, डावांच्या बाबतीत सर्वात वेगवान फलंदाज ठरला (१७५ डाव).


अंतिम सामना

[संपादन]
१८ जून २०१७
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३३८/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५८ (३०.३ षटके)
फखार झमान ११४ (१०६)
केदार जाधव १/३७ (३ षटके)
अंतिम सामना
द ओव्हल, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: फखार झमान (पा)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • फखार झमानचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
  • पाकिस्तानने प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
  • कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाकिस्तानची ही सर्वोच्च धावसंख्या होती.
  • विजयाचे हे अंतर कोणत्याही आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील धावांच्या बाबतीत सर्वात मोठे होते.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामने".
  2. ^ "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चे संघ" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-16 रोजी पाहिले.
  3. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरवात भारत-पाकिस्तान सामन्याने, एका वर्षानंतरचे वेळापत्रक जाहीर". आयसीसी क्रिकेट. १५ मे २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत-पाकिस्तान, ऑस्ट्रेलिय-इंग्लंड आमनेसामने" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग" (इंग्रजी भाषेत). २ जून २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ वेस्ट, हॅरी. "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला". स्पोर्टींग न्यूझ (इंग्रजी भाषेत). 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश: तुम्हाला माहित असावं असं सारं काही" (इंग्रजी भाषेत). ७ जून २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "२७ वर्षे जूना विक्रम वॉर्नरने मोडला" (इंग्रजी भाषेत). ६ जून २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी: न्यू झीलंडला पराभूत करून इंग्लंड उपांत्य-फेरीत" (इंग्रजी भाषेत). ७जून २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "आमला रिॲसर्ट्स हीज ५०-ओव्हर ग्रेटनेस" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "चार तासांच्या डावामुळे उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "श्रीलंकेला हरवून उपांत्य फेरी प्रवेशाचे भारताचे लक्ष्य" (इंग्रजी भाषेत). 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जून २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ {संकेतस्थळ स्रोत|title=चॅम्पियन्स ट्रॉफी: श्रीलंका स्टन इंडिया टू थ्रो ग्रुप बी वाईड ओपन|दुवा=http://www.bbc.co.uk/sport/cricket/40201758 |भाषा=इंग्रजी|प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट|ॲक्सेसदिनांक=९ जून २०१७))
  14. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचे नेतृत्व करित मेंडीस, गुणतिलकने जिवंत ठेवले श्रीलंकेचे आव्हान" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?