For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for २००९ फॉर्म्युला वन हंगाम.

२००९ फॉर्म्युला वन हंगाम

२००९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००८ पुढील हंगाम: २०१०
यादी: देशानुसार | हंगामानुसार
जेन्सन बटन, ९५ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, ८४ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे हिक्की कोवालाइन त्याची मॅकलारेन एम.पी.४-२४ गाडी चालवताना.

२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[]

संघ निर्माता चेसिस इंजिन† टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२४ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[] सर्व स्पेन पेड्रो डीला रोसा[]
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट[]
फिनलंड हेइक्कि कोवालायनन[] सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.६० फेर्रारी ०५६ ब्राझील फिलिपे मास्सा[] १-१० इटली लुका बाडोर[]

स्पेन मार्क जीनी[]

इटली लुका बाडोर[] ११-१२
इटली जियानकार्लो फिसिकेला[] १३-१७
फिनलंड किमी रायकोन्नेन[] सर्व
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०९ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/९ पोलंड रोबेर्ट कुबिचा[१०] सर्व ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन[१०]
जर्मनी निक हाइडफेल्ड[१०] सर्व
फ्रान्स आय.एन.जी रेनोल्ट एफ१
फ्रान्स रेनोल्ट एफ१[११]
रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२९ रेनोल्ट आर.एस.२७ स्पेन फर्नांदो अलोन्सो[] सर्व फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[१२]
ब्राझील लुकास डी ग्रासी[१३]
ब्राझील नेल्सन आंगेलो पिके[] १-१०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[१३] ११-१७
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०९ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ इटली यार्नो त्रुल्ली[१४] सर्व जपान कमुइ कोबायाशी[१५]
१० जर्मनी टिमो ग्लोक[१६] १-१५
जपान कमुइ कोबायाशी[१७] १६-१७
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.४ फेरारी ०५६ ११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे[१८] १-९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी[१९]
न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले[२०]
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड[२१]
स्पेन जेमी अल्गेर्सुरी[२२] १०-१७
१२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी[२३] सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.५ रेनोल्ट आर.एस.२७ १४ युनायटेड किंग्डम मार्क वेबर[२४] सर्व
१५ जर्मनी सेबास्टियान फेटेल[२५] सर्व
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग विलियम्स एफ.डब्ल्यू.३१ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ १६ जर्मनी निको रॉसबर्ग[२६] सर्व जर्मनी निको हल्केनबर्ग[२६]
१७ जपान काझुकी नाकाजिमा[२६] सर्व
भारत फोर्स इंडिया फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू[२७] २० जर्मनी आद्रियान सुटिल[] सर्व इटली विटांटोनियो लिउझी[]
२१ इटली जियानकार्लो फिसिकेला[] १-१२
इटली विटांटोनियो लिउझी[२८] १३-१७
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी[२९] ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ ब्रॉन बीजीपी ००१ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[] सर्व युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन[३०]
ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ[३१]
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो[] सर्व
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]

२००९ साली एकूण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरू असलेल्या कॅनेडियन ग्रांप्रीफ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २९ १७:०० ०६:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ५ १७:०० ०९:००
चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १९ १५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल २६ १५:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १० १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २५ १४:०० १२:००
तुर्कस्तान आय.एन.जी. तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल जुन ७ १५:०० १२:००
युनायटेड किंग्डम सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुन २१ १३:०० १२:००
जर्मनी ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै १२ १४:०० १२:००
१० हंगेरी आय.एन.जी. माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २६ १४:०० १२:००
११ युरोप तेलेफोनिका युरोपियन ग्रांप्री युरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया ऑगस्ट २३ १४:०० १२:००
१२ बेल्जियम आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट ३० १४:०० १२:००
१३ इटली ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १३ १४:०० १२:००
१४ सिंगापूर सिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २७ २०:०० १२:००
१५ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ४ १३:३० ०४:३०
१६ ब्राझील ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर १८ १४:०० १६:००
१७ संयुक्त अरब अमिराती एतिहाद एरवेझ अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर १ १५:०० ११:००

† नवीन सर्किट

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
चीन चिनी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री इटली यार्नो त्रुल्ली इटली यार्नो त्रुल्ली युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्राझील फिलिपे मास्सा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
जर्मनी जर्मन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर स्पेन फर्नांदो अलोन्सो ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१० हंगेरी हंगेरियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
११ स्पेन युरोपियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी टिमो ग्लोक ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१२ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री इटली जियानकार्लो फिसिकेला जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी आद्रियान सुटिल ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१४ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१५ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१६ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१७ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती

चालक

[संपादन]
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. ९५
ब्राझील सेबास्टियान फेटेल १३ १५ मा. मा. मा. ८४
जर्मनी रुबेन्स बॅरीकेलो मा. १० ७७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १२ ११ मा. मा. १७ ६९.५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२ मा. ४९
फिनलंड किमी रायकोन्नेन १५ १४ १० मा. मा. १० १२ ४८
जर्मनी निको रॉसबर्ग १५ १६ ११ मा. ३४.५
इटली यार्नो त्रुल्ली मा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ३२.५
स्पेन फर्नांदो अलोन्सो ११ १० १४ मा. मा. १० मा. १४ २६
१० जर्मनी टिमो ग्लोक १० १० १४ १० ११ सु.ना. २४
११ ब्राझील फिलिपे मास्सा मा. मा. १४ सु.ना. २२
१२ फिनलंड हिक्की कोवालाइन मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११ २२
१३ जर्मनी निक हाइडफेल्ड १० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा. १९
१४ पोलंड रोबेर्ट कुबिचा १४ मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० १७
१५ इटली जियानकार्लो फिसिकेला ११ १८ १४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ १३ १२ १० १६
१६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी १६ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३ मा. मा.
१७ जर्मनी आद्रियान सुटिल १७ १७ १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७
१८ जपान कमुइ कोबायाशी
१९ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे १० ११ १३ मा. १८ मा. मा.
२० जपान काझुकी नाकाजिमा मा. १२ मा. मा. १३ १५ १२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
२१ ब्राझील नेल्सन आंगेलो पिके मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२
२२ इटली विटांटोनियो लिउझी मा. १४ १४ ११ १५
२३ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन १५ मा. १५ मा. १६ १३ १८
२४ स्पेन जेमी अल्गेर्सुरी १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
२५ इटली लुका बाडोर १७ १४
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

[संपादन]
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ २२ मा. १७२
२३ मा. १०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १४ १२ ११ मा. मा. १७ १५३.५
१५ १३ १५ मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२ मा. ७१
मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १४ सु.ना. १७ १४ १३ १२ १० १६ ७०
१५ १४ १० मा. मा. १० १२
जपान टोयोटा रेसिंग मा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ५९.५
१० १० १० १४ १० ११ सु.ना.
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १४ मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० ३६
१० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १६ १५ १६ ११ मा. ३४.५
१७ मा. १२ मा. मा. १३ १५ १२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११ १० १४ मा. मा. १० मा. १४ २६
मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२ १५ मा. १५ मा. १६ १३ १८
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ २० १७ १७ १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७ १३
२१ ११ १८ १४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ मा. १४ १४ ११ १५
१० इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ११ १० ११ १३ मा. १८ मा. मा. १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
१२ १६ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३ मा. मा.
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h "२००९ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
  2. ^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टनचा करार वाढवला".
  3. ^ a b "मॅकलारेनने त्यांचा नवीन चालक प्रदर्शित केला".[permanent dead link]
  4. ^ "मॅकलारेनने हेइक्कि कोवालायननला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
  5. ^ "फिलिपे मास्सा हा स्कुदेरिआ फेरारीचा चालक म्हणून २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत राहणार".
  6. ^ a b "स्कुदेरिआ फेरारीने त्यांचे परीक्षण चालक म्हणून लुका बाडोर व मार्क जीनीला ठेवले".
  7. ^ "वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथील शर्यतीत मुख्य चालक म्हणून लुका बाडोरने फिलिपे मास्साच्या जागी भाग घेतला".
  8. ^ "फोर्स इंडियाने जियानकार्लो फिसिकेला याला स्कुदेरिआ फेरारीकडे जाऊ दिले".
  9. ^ "स्कुदेरिआ फेरारीने किमी रायकोन्नेनला २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत चालक म्हणून पक्के केले".
  10. ^ a b c "रोबेर्ट कुबिचा व निक हाइडफेल्ड हे बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघा बरोबर राहणार".
  11. ^ "आय.एन.जी. समूहाने रेनोल्ट एफ१ बरोबरचा करार रद्द केला".
  12. ^ "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर.२९ गाडीचे उदघाटन केले". 2009-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  13. ^ a b "रोमन ग्रोस्जीन हा रेनोल्ट एफ१ संघासाठी स्पर्धेत भाग घेणार".
  14. ^ "यार्नो त्रुल्लीने टोयोटा रेसिंगबरोबर नवीन करार केला".
  15. ^ "कमुइ कोबायाशी, टोयोटा रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
  16. ^ "टोयोटा रेसिंगने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी टिमो ग्लोकला ठेवले".
  17. ^ "टिमो ग्लोक ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये नसणार". 2009-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  18. ^ "सेबास्तिआं बूर्दे याला स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्के केले गेले".
  19. ^ "जेमी अल्गेर्सुरी, रेड बुल रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
  20. ^ |"ब्रँड्न हार्टलेला दुहेरी भूमिका".
  21. ^ "डेव्हिड कुल्टहार्डने त्याच्या निवृत्त होण्याच्या निर्णय पक्का केला". 2008-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  22. ^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल".
  23. ^ "स्कुदेरिआ टोरो रोस्सोने सॅबेस्टीयन बौमीला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
  24. ^ "रेड बुल रेसिंगने मार्क वेबरचा करार वाढवला".
  25. ^ "सेबास्टियान फेटेल, २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी रेड बुल रेसिंग संघात सामिल".
  26. ^ a b c "विलियम्स एफ१ने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांचे चालक बद्द्ले नाही". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  27. ^ "फोर्स इंडियाने मर्सिडिज-बेंझ बरोबरचा करार जाहीर केला".
  28. ^ "विटांटोनियो लिउझी आला!".
  29. ^ "ब्रॉन जीपीने होंडा रेसिंग एफ१ संघाला विकत घेतले".
  30. ^ "अँथनी डेविडसन हा ब्रॉन जीपी संघाचा परीक्षण चालक".
  31. ^ "एलेक्सांडर वुर्झ, ब्रॉन जीपी संघात राहिला". 2009-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
२००९ फॉर्म्युला वन हंगाम
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?