१९८४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
ऑलिंपिक खेळात भारत | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||||
ऑलिंपिक इतिहास | ||||||||||||
उन्हाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ | ||||||||||||
हिवाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८ |
१९८४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ४८ खेळाडूंनी ७ खेळांमध्ये भाग घेतला. त्यांना एकही पदक मिळाले नाही.
या स्पर्धेत पी.टी. उषा ही ४०० मीटर धावण्याच्या शर्येत चौथी आली. ती ०.०१ सेकंदाने कांस्य पदकापासून दूर राहिली.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.