स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग
स्पेस कॅप्सुल रिकव्हरी एक्सपेरिमेंट (एसआरई) हा उपग्रह पृथ्वीवर परत आणण्यास भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत.
प्रयोग
[संपादन]- ५५० किलो वजनाचा हा उपग्रह, कार्टोसॅट- २ यासह चार उपग्रह एकत्रितपणे पीएसएलव्ही या उपग्रहवाहकाने १० जानेवारीला अवकाशात नेले होते.
- एसआरई कुपीच्या साह्याने अवकाशातच गुरुत्वाकर्षणासंबंधी दोन प्रयोग करण्यात आले.
- परत येताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर होणारे घर्षण यशस्वीपणे सहन केल्यानंतर पॅराशूट सिस्टिमने कुपीचा वेग कमी करण्यात आला व त्याद्वारे एसआरई कुपी पृथ्वीवर कसलेही नुकसान न होता परत आली.
- ५५० किलो वजनाचा हा उपग्रह ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता श्रीहरिकोटापासून १४० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात बुडाला. त्याचे नेमके ठिकाण भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सापडले होते.
- एसआरईची कुपी शोधुन ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) तळावर पाठविण्यात आली.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती | ||
---|---|---|
विभाग | ||
उपग्रह | एस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी | |
प्रयोग आणि प्रक्षेपण यान | ||
संस्था | ||
महत्त्वाच्या व्यक्ती |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.