सौराष्ट्र लिपी
सौराष्ट्र लिपी ही सौराष्ट्र भाषेसाठी वापरली जाणारी लिपी आहे. तमिळ व लॅटिन लिप्यांच्या वाढत्या वापरापुढे या लिपीची पीछेहाट झाली आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.