सॅली ग्रिफिथ्स
सॅली जेन ग्रिफिथ्स (९ एप्रिल, १९६३:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९५ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ३२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.