सुझॅन इत्तीचेरिया
सुझॅन इत्तीचेरिया (१९५९:भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७८ दरम्यान ७ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
सुझॅन ही भारताची प्रसिद्ध स्कॉश खेळाडू दिपिका पल्लीकल हिची आई आहे. तर भारताचा क्रिकेट खेळाडू दिनेश कार्तिक सुझॅनचा जावई आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.