शेन स्नेटर
शेन स्नॅटर हा नेदरलँड्सचा क्रिकेटपटु आहे.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नेपाळ विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलवीन येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - आयर्लंड विरुद्ध १२ जून २०१८ रोजी राॅटरडॅम येथे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.