शाहिद अहमदझाई
शाहिद अहमदझाई (१५ नोव्हेंबर, १९८८:कॅनडा - ) हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.