शायान काउंटी, कॉलोराडो
शायान काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडो मधील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८३६ होती.[१] शायान वेल्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]शायान काउंटीची रचना २५ मार्च, १८८९ रोजी बेंट काउंटी आणि एल्बर्ट काउंटी मधून केली गेली. या प्रदेशात प्राचीन काळापासून राहणाऱ्या शायान लोकांचे नाव या काउंटीला दिलेले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2015-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.