शफाली वर्मा
शफाली वर्मा (२८ जानेवारी, २००४:रोहतक, भारत - ) ही भारतकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.