शफकत राणा
शफकत राणा (१० ऑगस्ट, १९४३:शिमला, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानकडून १९६४ ते १९६९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
याचे दोन भाऊ अझमत राणा आणि शकूर राणा हे सुद्धा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.