For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for विजया मेहता.

विजया मेहता

Vijaya Mehta (es); Vijaya Mehta (hu); વિજયા મહેતા (gu); وجیا مہتا (ks); Vijaya Mehta (ast); Виджая Мехта (ru); Vijaya Mehta (de); Vijaya Mehta (ga); ویجایا مهتا (fa); Vijaya Mehta (da); وجیا مہتا (pnb); وجیا مہتا (ur); Vijaya Mehta (tet); Vijaya Mehta (mg); ڤيچايا ميهتا (arz); Vijaya Mehta (ace); विजया मेहता (hi); విజయ మెహతా (te); ਵਿਜਾਯਾ ਮਹਿਤਾ (pa); Vijaya Mehta (map-bms); விஜயா மேத்தா (ta); বিজয়া মেহতা (bn); Vijaya Mehta (fr); Vijaya Mehta (jv); विजया मेहता (mr); ବିଜୟା ମେହେଟା (or); Vijaya Mehta (bjn); Vijaya Mehta (sl); Vijaya Mehta (su); Vijaya Mehta (bug); Vijaya Mehta (id); Vijaya Mehta (nn); Vijaya Mehta (nb); Vijaya Mehta (nl); Vijaya Mehta (min); Vijaya Mehta (gor); ವಿಜಯಾ ಮೆಹ್ತಾ (kn); വിജയ മേത്ത (ml); Vijaya Mehta (en); Vijaya Mehta (ca); Vijaya Mehta (sq); Vijaya Mehta (sv) actriz india (es); ભારતીય મરાઠી ફિલ્મ અને થિયેટર દિગ્દર્શક અને અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned yn Vadodara yn 1934 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر و کارگردان هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); بھارتی مراٹھی فلم اور تھیٹر ہدایت کار (ur); indisk skådespelare (sv); індійська акторка (uk); భారతీయ నటి (te); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (en); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); Indian actress (en); שחקנית הודית (he); индийская актриса (ru); Indian actress (en-gb); actriz india (gl); ممثلة هندية (ar); indische Schauspielerin und Regisseurin am Theater und im Film (de); actriz indiana (pt) Мехта, Виджая (ru); Vijaya Farrokh Mehta (de)
विजया मेहता 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखनोव्हेंबर ४, इ.स. १९३४
वडोदरा
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अपत्य
  • Anahita Uberoi
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
विजया मेहता

विजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[] त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत.[] आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

विजया यांचा पहिला विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी झाला होता. हरीन यांचे अल्पवयात निधन झाले. यावेळी त्यांना दोन लहान मुले होती. नंतर त्यांनी फारुख मेहता यांच्याशी विवाह केला.[]

कारकीर्द

[संपादन]

१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली.[] पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तनजी व रावसाहेब हे चित्रपट विशेष मानले जातात.

विजया मेहता यांची गाजलेली नाटके

[संपादन]
  • अजब न्याय वर्तुळाचा
  • एक शून्य बाजीराव
  • एका घरात होती
  • कलियुग (चित्रपट)
  • क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट)
  • जास्वंदी
  • पुरुष
  • पेस्तनजी (हिंदी चित्रपट)
  • बॅरिस्टर
  • मला उत्तर हवंय
  • मादी
  • रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट)
  • रावसाहेब (चित्रपट)
  • लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका)
  • वाडा चिरेबंदी
  • शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट)
  • श्रीमंत
  • स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका)
  • हयवदन
  • हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)
  • हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट)

पुरस्कार

[संपादन]
  • रत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार
  • 'एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डॉक्टरेट
  • कालिदास सन्मान
  • चतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • पद्मश्री
  • महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
  • 'झिम्मा'ला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार
  • रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळाला आहे.
  • 'झिम्मा'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
  • विष्णूदास भावे सुर्वणपदक
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार

आत्मचरित्र

[संपादन]
  • विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
  • विजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ नेवगी, उमेश विनायक (१० नोव्हेंबर २०१३). "विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री!". सकाळ. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ गेही, रीमा. "Shantata! Awishkar Chalu Aahe". mumbaitheatreguide.com. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ वर्दे, अभिजित. "Daughters of Maharashtra: Portraits of Women who are Building Maharashtra : Interviews and Photographs". books.google.co.in. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 74 (सहाय्य)
  4. ^ गोखले, शांता (२६ नोव्हेंबर २०१२). "Life at play". पुणे मिरर. १७ फेब्रुवारी २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ जसोधरा बागची, विजया मेहता. "A space of her own : personal narratives of twelve women". १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
विजया मेहता
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?