विजयाराजे शिंदे
विजयाराजे शिंदे ( ऑक्टोबर १२,इ.स. १९१९- मृत्यू: जानेवारी २५,इ.स. २००१ ) या भारतीय राजकारणी होत्या. त्या इ.स. १९५७च्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुना लोकसभा मतदारसंघातून आणि इ.स. १९६२च्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून, इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील भिंड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनसंघ पक्षाच्या उमेदवार म्हणून तर इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.[१]
संदर्भ
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.