For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for विकिपीडिया:विकीपत्रिका/वितरण.

विकिपीडिया:विकीपत्रिका/वितरण

सुस्वागतम्

विकिपत्रीकेच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियातील सद्द घटनांबद्दल माहिती ह्या पत्रिके द्वारे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल.मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. संख्याकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क आदी गोष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करीत आहोत. सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणूनही वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.

आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथे विपत्राद्वारे संपर्क करा.

मराठी विकिपीडिया - विकिपत्रिका पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.


विकिपत्रिका
सर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)
घोषणा
कामे
संपर्क
 marathiwikipedia@gmail.com





.

विकि पत्रिका चार वेगवेगळ्या प्रकारात वितरणासाठी उपलब्ध आहे.

[संपादन]

दर महिन्याची प्रत

[संपादन]

ह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर प्रत्येक आवृत्तीची प्रत पोहोचती केल्या जाईल. त्यामुळे आपणास आपल्या चर्चा पानावर मागील प्रती पण सदैव उपलब्ध असतील. साधारणतः हे काम सांगकाम्या द्वारे विकिपत्रिका नोंदणीकृत सदस्यांसाठी केले जाईल.

दर महिन्याचा दुवा

[संपादन]

ह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर प्रत्येक आवृत्तीचा दुवा पोहचता केल्या जाईल. त्यामुळे आपणास आपल्या चर्चा पानावर मागील आवृत्तींचे दुवे पण सदैव उपलब्ध असतील. साधारणतः हे काम सांगकाम्या द्वारे नोंदणीकृत सदस्यांसाठी केले जाईल.

एकच प्रत जी चालू महिन्याची आवृत्ती दाखवेल

[संपादन]

ह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर विकीपत्रीकेची एक प्रत पोहचवली जाईल आणि दर महिन्यात तीच प्रत नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालीकि स्वयमचलीत यंत्रणे द्वारे अद्यावत केली जाईल. ह्या विकल्पात आपणास आपल्या चर्चा पानावर नेहमी अद्यावत आवृत्ती पहावयास मिळेल मात्र मागील आवृत्ती ह्या विकल्पात उपलब्ध नसतील.

एकच दुवा जो चालू महिन्याची आवृत्ती दाखवेल

[संपादन]

ह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर विकिपत्रीकेचा एक दुवा पोहचविला जाईल आणि दर महिन्यात हा दुवा नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालीकि स्वयमचलीत यंत्रणे द्वारे अद्यावत केला जाईल. ह्या विकल्पात आपणास आपल्या चर्चा पानावर नेहमी अद्यावत आवृत्तीचा दुवा पहावयास मिळेल, मात्र मागील आवृत्तीचे दुवे ह्या विकल्पात उपलब्ध नसतील.

{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
विकिपीडिया:विकीपत्रिका/वितरण
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?