For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी.

विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

एक नम्र विनंती

इथे लिहिणारे सर्वच संपादक लेखक मंडळी कधी न कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे संपादन, लेखन व वाचन करत रहावे.

त्रुटींची यादी

१) परवाने लावलेले नसणे
* (छाया)चित्र निश्चितपणे स्वत: काढलेले आहे, केवळ परवाना वापरलेला नाही?
१) विपी:परवाने येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा.
२) संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करण्यासाठी नामांकीत करा
* छायाचित्र स्वत: काढलेले नाही ?
* छायाचित्रकाराचा मृत्यू होऊन ६० वर्षे होऊन गेली असल्यास छायाचित्र संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करा.
* लोगो, ट्रेडमार्क, पोस्टर चित्रे इत्यादी कॉपीराईटड चित्रे असल्यास विपी:जोखीम हा माहिती लेख अभ्यासून विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे Fair Dealing संबंधातील दिलेल्या नितीनुसार कृती करावी. अथवा जोखीम टाळावयाची असल्यास ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
* आपण परिचीत व्यक्तीकडून (अगदी आई, वडील इतर कुटूंबीय आणि मित्रांसहीत) छायाचित्र मिळवले आहे ? Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) येथील Form I आणि प्रतिज्ञापत्र आणि विपी:परवाने येथील मान्य उतरवून संबंधीत व्यक्तीची सही घेऊन रजीस्टर्ड पोस्टाने रजिस्ट्रार कॉपीराइट ऑफीस दिल्ली कडे पाठवा + commons:Commons:Email templates निवडून permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन OTRS टिमची मान्यता घ्या मग छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सवर चढवा. हे शक्य नसल्यास ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
* इतर छायाचित्रांवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
२) परवाने दुसऱ्याच व्यक्तीने लावले असणे
अ) असे परवाने वगळा ब्) क्रमांक १ मध्ये नमुद प्रमाणे त्रुटी दूर करण्याची कारवाई करा.
३) मर्यादा परवाने: केवळ विकिपीडियासाठी उपयोग, केवळ शैक्षणिक कारणासाठी उपयोग, अव्यावसायिक उपयोग(nc), बदलास परवानगी न देणारे(nd) अशा अटी टाकणारे मर्यादा परवाने मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येस आणि म्हणून विकिमिडीया च्या विकिपीडिया आणि बंधू प्रकल्पातून स्विकार्ह नसतात पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसते.[]
विपी:परवाने येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा. शक्य नसल्यास ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
४) स्वत: न काढलेल्या चित्रांना परवाने लावणे किंवा असे परवाने दुसऱ्यांचे हक्क मिळालेले नसताना परवाने लावून छायाचित्र संचिका चढवणे
अ) असे परवाने संचिका वर्णन पानावरून वगळा, संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
५) परवाने अद्ययावत नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
६) परवाने मशिन रिडेबल नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून ((छायाचित्र वगळा)) हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
७) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच चित्र नामविश्वात लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
८) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या सदस्य नामविश्वात लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
९) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या अथवा इतरांच्या अथवा इतर चर्चा पानावर लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
१०) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच सोशल नेटवर्कसाईटच्या खासगी संदेशातून अथवा व्यक्तीगत इमेल मधून लिहिणे.
संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
११) विकिपीडिया अथवा बंधू प्रकल्पातील साहाय्याच्या दृष्टीने स्क्रिन शॉट संचिका आहेत.
संबंधीत सदस्य व्यक्तीस ((परवाना अद्ययावत करा)) ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर ((छायाचित्र वगळा)) हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.

त्रुटी याद्या

  • वर्ग:प्रताधिकार त्याग विधान असलेली पण परवाना नसलेली चित्रे
  • [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी/ सदस्य नामविश्वात अथवा अन्यत्र प्रताधिकार मुक्तीची घोषणा पण संचिकांना परवाने नाहीत असे सदस्ययादी ]]

प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच चित्र नामविश्वात लिहिले असणे संचिका यादी

संदर्भ

  1. ^ https://lists.wikimedia.org/pipermail/wikien-l/2005-May/023760.html
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?