लॉरीन त्शुमा
लॉरीन त्शुमा (२७ नोव्हेंबर, १९९६:झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.