लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम
एल.टी.टी.ई. तथा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (तमिळ: தமிழீழ விடுதலைப் புலிகள்; सिंहला: දෙමල ඊලාම් විමුක්ති කොටි සංවිධානය) ही श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एक फुटीरवादी संघटना आहे. या संघटनेला भारतासह अनेक राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे.
१९७६ साली वेलुपिल्लई प्रभाकरन ह्याने स्थापन केलेली ही संघटना अनेक वर्षे श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये कार्यरत होती. एल.टी.टी.ई.ने आपल्या अस्तित्वादरम्यान श्रीलंकेमध्ये अनेक दशशतवादी हल्ले घडवून आणले. १९९१ मध्ये माजी भारतीय पंतप्रधान राजीव गांधी व १९९३ साली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदासा ह्यांची हत्त्या देखील तमिळ वाघांनीच केली. जून २००९ मध्ये झालेल्या अंतर्गत युद्धामध्ये श्रीलंकेच्या लष्कराने एल.टी.टी.ई.ला नेस्तनाबूत केले. एल.टी.टी.ई.चे जवळजवळ सर्व पुढारी मारले गेले किंवा अटक करण्यात आले.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]तमिळ संकेतस्थळे
- Liberation Tigers of Tamil Eelam
- तमिळनेट
- तमिळ ईलम Archived 2019-04-17 at the Wayback Machine.
श्रीलंका सरकार संकेतस्थळ
- संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला नकाशा Archived 2009-08-23 at the Wayback Machine.
राजधानी | ||
---|---|---|
जिल्हे | चेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर | |
विषय | इतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे | |
मुख्य शहरे | इरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर | |
मुख्यमंत्री | ||
नद्या | ||
चळवळी |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.