रोल्फ ग्रँट
रोल्फ स्ट्युअर्ट ग्रँट (१५ डिसेंबर, १९०९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - १८ ऑक्टोबर, १९७७:ओंटारियो, कॅनडा) हा वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.