रोलँड होल्डर
रोलँड अर्व्हाइन क्रिस्टोफर होल्डर (२२ डिसेंबर, १९६७:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९९३ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.