रोमिला थापर
रोमिला थापर ( इ.स. १९३१) या प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन करणाऱ्या मार्क्सवादी इतिहासकार आहेत.[१] त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करून मार्क्सवादी दृष्टीकोन मांडला. प्राचीन भारत व मौर्यकाळ याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे.
लेखन
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "अयोध्या फ़ैसले पर बुद्धिजीवियों का बयान" (हिंदी भाषेत). २८ मे २०१४ रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.