रैसिबे न्टोझाखे
रैसिबे न्टोझाखे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९९६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.