For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for रेणू देवी.

रेणू देवी

Renu Devi (es); Renu Devi (fr); Renu Devi (ast); Renu Devi (ca); रेणू देवी (mr); Renu Devi (ga); Renu Devi (sl); رینو دیوی (ur); രേണു ദേവി (ml); Renu Devi (nl); Renu Devi (it); रेणु देवी (hi); ᱨᱮᱱᱩ ᱫᱮᱵᱤ (sat); ਰੇਣੂ ਦੇਵੀ (pa); Renu Devi (en); రేణు దేవి (te); ರೇಣು ದೇವಿ (kn); Renu Devi (yo) política india (es); ভারতের প্রথম মহিলা উপ-মুখ্যমন্ত্রী (bn); personnalité politique indienne (fr); سیاست‌مدار هندی (fa); India poliitik (et); politikari indiarra (eu); politikane indiane (sq); política india (ast); política índia (ca); Indian politician (en); سياسية هندية (ar); política indiana (pt); Indian politician (en-gb); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); política india (gl); politica indiana (it); פוליטיקאית הודית (he); indisk politiker (sv); indisk politikar (nn); індійський політик (uk); Indiaas politica (nl); polaiteoir Indiach (ga); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱨᱟᱡᱽᱟᱹᱨᱤ (sat); indisk politiker (da); Indian politician (en); Indian politician (en-ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); இந்திய அரசியல்வாதி (ta)
रेणू देवी 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९५८
बेतिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Bihar Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रेणू देवी (जन्म १ नोव्हेंबर १९५९) या भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी १६ नोव्हेंबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत बिहारच्या ७ व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

२०२० मध्ये त्या बिहारमधील भारताच्या पाचव्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या.[] त्या भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहे. त्या बिहार विधानसभेच्या सदस्य आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पक्षाच्या उपविधीमंडळ नेत्या आहेत.[][][][][][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

रेणू देवी ह्या त्यांच्या आईवडिलांच्या तीन मुलं आणि पाच मुलींपैकी सर्वात मोठ्या आहे. त्या नोनिया जातीतून, एक अत्यंत मागासवर्गीय (EBC) समुदायाच्या आहे.[] १९७७ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातून त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले.

१९७३ मध्ये कोलकाता स्थित दुर्गा प्रसाद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.[] तथापि, लग्नाच्या सात वर्षातच पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्या माहेरी परतल्या. त्यांना दोन मुलं आहेत.[१०]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

रेणू देवी यांची आई संघ परिवाराशी संबंधित होती, ज्याचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव असल्याचे म्हणले जाते.[११] रेणू देवी विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा दुर्गा वाहिनीचा देखील एक भाग होत्या.[१२]

१९८१ मध्ये सामाजिक कार्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून, नंतर १९८८ मध्ये त्या भाजप महिला मोर्चामध्ये सामील झाल्या. पुढच्या वर्षी चंपारण प्रदेशात शाखाप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. १९९३ आणि १९९६ मध्ये त्यांची दोन वेळा विंगच्या राज्य प्रमुख म्हणून निवड झाली.[१३]

१९९५ मध्ये त्यांनी आपली पहिली निवडणूक नौतन विधानसभेच्या जागेवरून लढवली ज्यात त्या अयशस्वी झाल्या. पण नंतर पश्चिम चंपारण जिल्ह्याचा आणखी एक विभाग असलेल्या बेतिया येथून बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून येण्यात त्या यशस्वी झाल्या.

२००५ ते २००९ दरम्यान त्यांनी बिहार राज्य सरकारमध्ये क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री म्हणून काम पाहिले. २०१४ ते २०२० दरम्यान त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होत्या आणि अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नामांकन केले होते.[१२] २०२० मध्ये बिहारच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती सकारात्मकरित्या स्वीकारली गेली.[१४][१५][१६][१७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nitish Kumar takes oath as Bihar CM for fourth consecutive term; Renu Devi first woman deputy CM". The Indian Express.[permanent dead link]
  2. ^ "Thakur, Chaurasia dropped from Shah's team". The Times of India. 14 August 2014. 4 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "BJP chief Amit Shah announces new team, Varun Gandhi dropped as general secretary". Hindustan Times. 16 August 2014. 21 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Bhartiya Janata Party National Office Bearers". Bhartiya Janata Party. 22 October 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "New Team BJP: BSY is VP, Ram Madhav G. Sec, Varun Dropped". Outlook. 16 August 2014. 23 August 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Sitting and previous MLAs from Bettiah Assembly Constituency". www.elections.in. 7 November 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "Nitish Kumar allocates Bihar portfolios: Here's the full list of cabinet ministers | freepressjournal". m.freepressjournal.in. 13 September 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-18 रोजी पाहिले.
  8. ^ "Nitish Kumar oath taking: Who are Tarkishore Prasad and Renu Devi, two deputy CM probables?". The Indian Express.
  9. ^ "1st woman dy CM, RSS veteran to be the second-in-command in Bihar". Hindustan Times.
  10. ^ "Renu Devi From Extremely Backward Caste Becomes First Woman Deputy CM Of Bihar". Jansatta.
  11. ^ "बिहार की नई उप-मुख्यमंत्री होंगी रेणु देवी, जानिए उनके बारे में". LiveHindustan.
  12. ^ a b "From Durga Vahini to Deputy Chief Minister of Bihar: The Journey of Renu Devi". News18 (इंग्रजी भाषेत). 2020-11-16. 2020-11-18 रोजी पाहिले.
  13. ^ "Mahila Morcha to Bihar Deputy CM: Renu Devi's 32 Years with BJP". The Quint.
  14. ^ "Renu Devi From Extremely Backward Caste Becomes First Woman Deputy CM Of Bihar". She The People. 2021-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-08 रोजी पाहिले.
  15. ^ "Renu Devi, Bihar's first woman Deputy CM is RSS women's wing leader; BJP's counterweight to Nitish's clout". Times Now (इंग्रजी भाषेत). 2020-11-18 रोजी पाहिले.
  16. ^ "Who is Renu Devi: BJP's surprise pick as Bihar's deputy Chief Minister". India Tv (इंग्रजी भाषेत). 16 November 2020. 2020-11-16 रोजी पाहिले.
  17. ^ "Meet Renu Devi, First Woman To Be Deputy CM Of Bihar". Femina (हिंदी भाषेत). 2020-11-17 रोजी पाहिले.
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
रेणू देवी
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?