रुबेन ट्रम्पलमान
रुबेन ट्रम्पलमान (१ फेब्रुवारी, १९९८:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे.
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी रुबेनची नामिबियाच्या संघात निवड करण्यात आली.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.