रायली रॉसू
रायली रॉस्को रॉसू (९ ऑक्टोबर, इ.स. १९८९:ब्लूमफॉंटेन, ऑरेंज फ्री स्टेट, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.