रंजन गोगोई
भारतीय सरन्यायाधीश | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १८, इ.स. १९५४ दिब्रुगढ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
रंजन गोगोई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरन्यायाधीश होते. यापूर्वी ते पंजाब आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
त्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ला राष्ट्रपती भवनात आपली पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यांचा कार्यकाळ हा १३ महिनांचा होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.