मॅट पूअर
मॅट बेरेस्फोर्ड पूअर (१ जून, १९३०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ११ जून, २०२०:ऑकलंड, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५६ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.