मालदा जिल्हा
मालदा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इंग्लिश बझार येथे आहे. मालदा ही एकेकाळी बंगालची राजधानी होती.
पश्चिम बंगाल राज्यामधील जिल्हे | |
---|---|
सध्याचे जिल्हे (२३) |
|
जुने जिल्हे (२) | |
प्रस्तावित जिल्हे (७) |
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.