मार्टिन डॅम
मार्टिन डॅम (चेक: Martin Damm, १ ऑगस्ट १९७२, लिबेरेत्स, चेक प्रजासत्ताक) हा एक निवृत्त चेक टेनिसपटू आहे. प्रामुख्याने पुरूष दुहेरीमध्ये खेळणाऱ्या डॅमने भारताच्या लिअँडर पेस सोबत २००६ सालच्या यू.एस. ओपन दुहेरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद तर २००६ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवले होते.
बाह्य दुवे
[संपादन]- असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर मार्टिन डॅमचे पान
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.