महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी
शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[१] १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[२] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[१] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[३] सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.
यादी
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c "महानगरपालिका माहिती मराठी". 2021-03-12. 2022-06-19 रोजी पाहिले.
- ^ "महानगरपालिका". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-06-19 रोजी पाहिले.
- ^ a b "Maharashtra upgrades 9 municipal corporations" (इंग्रजी भाषेत). 2014-09-01.
- ^ "list of municipal corporation in maharashtra" (PDF).
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.