भरत गोगावले
भरत मारुती गोगावले | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य
महाड विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राजकीय पक्ष | शिवसेना |
भरत मारुती गोगावले मराठी राजकारणी आहेत. हे महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.