बौद्ध मंदिर
बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्धांचे एक उपासना स्थळ आहे. यामध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॅट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजे बुद्धांचे शुद्ध क्षेत्र किंवा शुद्ध वातावरण होय. पारंपारिक बौद्ध मंदिरे आंतरिक आणि बाह्य शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहेत.[१] त्याची रचना आणि वास्तुविशेषता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदललेली आढळते. सहसा, मंदिरामध्ये केवळ इमारतींचाच नव्हे तर सभोवतालचे पर्यावरणही असते. बौद्ध मंदिरे ५ घटक चिन्हांकित करण्यासाठी डिझाइन केले आहेत: अग्नी, वायु, पृथ्वी, पाणी आणि शहाणपण.[२]
भारतीय बौद्ध धर्म
[संपादन]भारतातील बौद्ध मंदिरे 'विहार', चैत्य, स्तूप व लेणी या नावाने ओळखली जातात.
चिनी बौद्ध धर्म
[संपादन]वॅट चिनी मंदिराच्या मुख्य भागामध्ये मुख्य खोली आणि स्वर्गीय राजांची खोली आहे.
जपानी बौद्ध धर्म
[संपादन]वॅट जपानी मंदिरात मुख्यतः मुख्य खोली समाविष्ट होते.
एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे चिनजुशा, शिंटो मंदिर जे मंदिराच्या कामीला समर्पित आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "New York Buddhist Temple for World Peace". Kadampanewyork.org. 1997-08-01. 2012-06-20 रोजी पाहिले.
- ^ "Buddhism: Buddhist Worship". BBC. 2006-04-10. 2017-03-06 रोजी पाहिले.
बौद्ध धर्म विषय सूची | |
---|---|
स्थापना | |
बुद्ध | |
मुख्य संज्ञा |
|
विश्वउत्पत्ती |
|
प्रथा |
|
निर्वाण |
|
बौद्ध विहार | |
महान व्यक्तिमत्वे |
|
ग्रंथ | |
संप्रदाय | |
देशनिहाय |
|
इतिहास |
|
तत्त्वज्ञान |
|
संस्कृती |
|
Miscellaneous | |
बौद्ध धर्म आणि: |
|
याद्या |
|
बौद्ध संगीती | |
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.