बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम
कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.
त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.
भारतीय संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ
[संपादन]- "भारतीय प्रताधिकार कार्यालयाचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
संदर्भ
[संपादन]प्रताधिकार कायदे, कलमे आणि तरतुदी | |
---|---|
भारतीय प्रताधिकार कायदा | बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम • प्रताधिकार • भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ • भारतीय प्रताधिकार कायदा, १९१४ |
कलमे | |
तरतुदी | |
खटले | |
संबंधीत लेख |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.