बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Bosna i Hercegovina Босна и Херцеговина | |||||
| |||||
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सारायेव्हो | ||||
अधिकृत भाषा | बॉस्नियन, क्रोएशियन, सर्बियन | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ६ एप्रिल १९९२ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५१,१२९ किमी२ (१२७वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ४६,१३,४१४ (१२२वा क्रमांक) | ||||
- गणती | (({लोकसंख्या_गणना))}
(({लोकसंख्या_गणना_वर्ष))} | ||||
- घनता | ९०.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३०.३८९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ७,३६१ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ba | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८१ | ||||
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इतिहास
[संपादन]१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.
भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या उत्तरेला, दक्षिणेला व पश्चिमेला क्रोएशिया, पूर्वेला सर्बिया व आग्नेयेला मॉंटेनिग्रो हे देश आहेत.
राजकीय विभाग
[संपादन]बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे दोन राजकीय व स्वायत्त विभाग आहेत: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक.
मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]खेळ
[संपादन]गॅलरी
[संपादन]देश व भूभाग | अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी | |
---|---|---|
अन्य भूभाग | आक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड | |
अंशत: मान्य देश | ||
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.