पोप ग्रेगोरी तेरावा
पोप ग्रेगोरी तेरावा (जानेवारी ७, इ.स. १५०२:बोलोन्या, इटली - एप्रिल १०, इ.स. १५८५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव उगो बॉनकंपान्यी असे होते.
मागील: पोप पायस पाचवा |
पोप मे १३, इ.स. १५७२ – एप्रिल १०, इ.स. १५८५ |
पुढील: पोप सिक्स्टस पाचवा |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.