पीटर वेब
पीटर नील वेब (१४ जुलै, १९५७:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९८० ते १९८४ दरम्यान २ कसोटी आणि ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व क्वचित यष्टिरक्षण करीत असे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.